आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणाचे सिम कार्ड तर कोणाचे मिस कॉल, अजबच आहेत या गावातील लोकांचे नाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात असे अनेक गाव आहे, जे वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. कुठे प्रत्येक घरावर विमान आहे, तर कुठे जुळे मुलं जन्माला येतात. असेच एक गाव राजस्थानमध्ये आहे. हे गाव येथील लोकांच्या अजब-गजब नावांमुळे प्रसिद्ध झाले आहे.

कधी ऐकलेय का असे नाव...?
राजस्थानच्या बुंदी जिल्यातील रामनगर गाव येथील लोकांच्या नावांसाठी प्रसिद्ध आहे. या गावात लोकांच्या उच्चतेच्या श्रेणींनुसार नावे ठेवण्यात येतात. सोशल साइट्स आणि इंटरनेटवर हे गाव अत्यंत प्रसिद्ध झाले आहे. जर लोक उच्च वर्गातील असतील तर त्यांचे नाव पंतप्रधान, मुख्यमंत्री कलेक्टर असे ठेवण्यात येते. खालच्या श्रेणीतील लोकांचे नावही अशाच प्रकारे ठेवण्यात येते. या गावात राहणाऱ्या एका व्यक्तिचे नाव हायकोर्ट आहे. बुंदी जिल्ह्यापासून 10 किमी अंतरावर रामनगर गावात कंजर समाजाचे जवळपास 500 लोक राहतात. यतील अर्ध्यापेक्षा अधिक लोक अशिक्षित आहेत.  

महिलांचे वेगळे आहेत नाव...
या गावाच्या आसपास असे अनेक गाव आहेत, जेथील लोकांचे नाव अजबच आहेत. अरनिया गावात राहणाऱ्या मुली आणि महिलाचे नाव नमकिन, जिलेबी आणि मिठाई असे ठेवण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा या गावात कोणते नावे आहेत प्रसिद्ध...
बातम्या आणखी आहेत...