आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ये आराम का मामला है; गेले खरेदीला, लागली गाढ झोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बायकोने खरेदीला जाऊ असा विषय काढला, की नवऱ्याची पहिली प्रतिक्रिया एक लांब आळस आणि जांभई देऊन येते. त्यानंतर बायकोच्या मुडचा हिरमोड नको म्हणून जबरदस्तीने नवीन कपडे चढविले जातात. आता जबरदस्तीचा मामला असल्याने गाडीही लवकर सुरू होत नाही. त्यानंतर कमालिच्या ट्राफिकचा रागही तेवढाच येतो. हा राग बायकोवर काढता येत नसल्याने ट्राफिकवर राग काढणे किंवा खराब रस्त्यांविषयी बोलणे अगदी सोईचे असते. त्यानंतर एखाद्या मॉलमध्ये पाऊल टाकल्यावर तेथील छान थंडगार एसी आणि विकायला ठेवलेले बेड बघून कुणाला झोप आली नाही तर नवलच.

आइकेआ ब्रॅंडच्या मॉलमध्येही असेच काही घडले. परंतु, येथे महिलाही काही मागे नव्हत्या... बघा पुढील छायाचित्रांमध्ये...