आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING PICS : परफेक्‍ट टायमिंमध्‍ये क्लिक केलेली भन्‍नाट छायाचित्रे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्रण करणे किंवा छायाचित्र घेणे ही एक कला आहे. कुणालाही ती सहजासहजी जमत नाही. त्‍यासाठी सुध्‍दा काही कौशल्‍य आवश्‍यक असतात. फोटो काढण्यासाठी कॅमेराच नाही तर उत्‍कृष्‍ट टायमिंग आणि अँगल महत्‍वाचा असतो. परफेक्ट टायमिंगने घेतलेला फोटो सुंदर येतो.
कधी-कधी काही फोटो प्लॅनिंग करून घेतले जातात. परंतु काही अनपेक्षितपणे घेतले जातात. अनपेक्षितपणे घेतलेले फोटो फार मजेदार तर कधी, हास्‍यास्‍पद, तर कधी धीर गंभीर येत असतात.
अशीच काही परफेक्‍ट टाईममध्‍ये घेण्‍यात टिपलेली छायाचित्रे पाहा पुढील स्‍लाइडवर...
स्‍त्रोत- allperfectlytimed.com