आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे पाहून तुम्हीही व्हाल कन्फ्यूज, असे परफेक्टली क्लिक केले आहेत हे फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काहीवेळा असे फोटो क्लिक होतात, जे पाहिल्यानंतर त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. एखादा पॅटर्न फॉलो करून असा परफेक्ट फोटो कसा काय काढला जाऊ शकतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटो दाखवत आहोत. हे फोटो पाहून तुमचे माइंड कन्फ्यूज होईल.

वरील फोटो पाहून ही पेंटिंग असल्याचे तुम्हाला जाणवेल, परंतु वास्तवामध्ये हा पॅटर्न आणि मुलीच्या अंगावरील ड्रेस अशाप्रकारे मॅच करण्यात आला आहे की यामधील पॅटर्न आणि वास्तव काय आहे समजत नाही.

पुढील स्लाईड्सवर पाहा, असेच इतर काही खास फोटो.....
बातम्या आणखी आहेत...