आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परफेक्ट टाइमिंगमध्ये क्लिक झालेले हे क्षण करतात अचंबित, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही फोटो इतक्या योग्य वेळेत क्लिक जातात, की पाहूनच आश्चर्य वाटते. या फोटोंना पाहून आपल्या तोंडून WOW हाच शब्द बाहेर पडतो. परंतु कधीकधी असेही क्षण क्लिक होतात, ज्यामुळे हसू आवरत नाही. आज आम्ही तुम्हाला परफेक्ट टाइमिंगमध्ये क्लिक केलेली काही छायाचित्रे दाखवत आहोत. हे फोटो पाहून तुम्हाला हसूही येईल आणि आश्चर्यही वाटेल.
कुठे घोड्याचे तोंड तर कुठे मांजरातून निघणारा लाइट..
वरील फोटोमध्ये एक व्यक्ती घोड्याला पाहत आहे. त्याचे तोंड घोड्याच्या आड दडले आहे. फोटो परफेक्ट टाइमिंगला क्लिक केल्याने त्या व्यक्तीचा चेहरा झाकला गेला आणि त्याऐवजी घोड्याचा चेहरा दिसत आहे. तसेच एका दुस-या फोटोमध्ये नदीत पडणा-या एका व्यक्तीचा शानदार फोटो क्लिक करण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा परफेक्ट टाइमिंगमध्ये क्लिक केलेले भन्नाट PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...