आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही फेमस तरूणी पूर्वी करायची काळी जादू, समोर आले असे PHOTOS, फॅन्स हैराण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्यूमन बार्बी वेलेरिया लुकयानोव - Divya Marathi
ह्यूमन बार्बी वेलेरिया लुकयानोव
ह्यूमन बार्बी वेलेरिया लुकयानोवाने इंटरनेटवर चाहत्यांना असे फोटो शेअर केले, ज्यामुळे तिचे चाहते घाबरलेले आहेत. एका फोटोमध्ये ती जादू करताना दिसत आहे. या फोटोमध्ये जंगलात आग लागलेली आणि त्यात ती उभी आहे. तिच्या हातात एक बाटली आहे, त्याक रक्त आहे. वेलेरियाने सांगितले, की पूर्वी ती काळी जादू करत होती. 
 
टीनएजचे फोटोसुद्धा केले शेअर...
वेलेरियाने चाहत्यांच्या म्हणण्यावरून बालपणीचे फोटोसुध्दा शेअर केले आहेत. त्यात ती आता जशी दिसते तशीच दिसत आहे. तिचे कंबर आतासारखेच बारीक आहे. मात्र हा फोटो ब्रेस्ट इम्प्लांट करण्यापूर्वीचा आहे. वेलेरिया सांगते, की आतापर्यंत माझ्यात खूप कमी बदल झाला आहे. मी ब्रेस्ट सर्जरी केली आहे आणि शिवाय माझे शरीर नैसर्गिक आहे. मी पूर्वीपेक्षा जास्त फिट आहे. मात्र, तिच्या नाकाविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण तिचे नाक पूर्वीपेक्षा खूप बारीक झाले आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा वेलेरियाचे काळी जादू करतानाचे आणि इतर PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...