आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'हो माझा स्कर्ट छोटा होता', फोटोग्राफर क्लिक केले रेप विरोधात अनोखे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेप व्हिक्टिमवर उचलेले प्रश्न चुकीचे आहेत, याचे उत्तर देण्यासाठी फोटोशूट कराताना एक तरुणी. - Divya Marathi
रेप व्हिक्टिमवर उचलेले प्रश्न चुकीचे आहेत, याचे उत्तर देण्यासाठी फोटोशूट कराताना एक तरुणी.
अनेकदा बलात्काराच्या शिकार झालेल्या तरुणींवर समाज उलटसुलट प्रश्न उपस्थित करतो. अनेकगा त्यांच्या कपड्यांवर प्रश्न निर्माण केले जाते. परंतु हे चुकीचे आहे. याच गोष्टीचे उत्तर देण्यासाठी एका फोटोग्राफरने पॉवरफुल फोटो क्लिक केले आहेत. या फोटोंमध्ये महिलांनी वेगवेगळ्या शब्दांचे कार्डबोर्ड घेऊन फोटोशूट केले.
जेव्हा बलात्कारातील आरोपाला मिळाली 6 महिन्यांची शिक्षा...
एका महिलेने लिहिले, की माझा स्कर्ट खूप छोटा होता. तसेच दुसरी महिला लिहिते, 'हो माझीच चुकी होते, मी दारू प्यायले आणि नशेत होते.' हे फोटो याना मजुरवेकने क्लिक केले आहे. याना बेलारुसमध्ये राहते परंतु सध्या इटली आणि अमेरिकेत वेळ घालवत आहे.
अलीकडेच दारूच्या नशेत बेशुद्ध महिलेवर बलात्कार करणा-या आरोपीला केवळ 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर लोकांनी यावर प्रश्न उचलला आणि वाद सुरु झाला. हा वाद होता, की महिला जर नशेत होती तर त्या आरोपीला कमी शिक्षा सुनावणे चुकीचे आहे. स्वत: पीडित तरुणीनेसुद्धा याचा विरोध केला होता.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा या अनोख्या फोटोशूटचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...