आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photo Shows The Difference Between Rich And Poor In Mexico

मॅक्सिकोमधील गरीब-श्रीमंतीचे अंतर दर्शवणारी ही छायाचित्रे सोशल साइट्सवर झाली लोकप्रिय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(एका अभियानासाठी फोटोग्राफर ऑस्कर रुईजव्दारा मॅक्सिकोचे घेण्यात आलेले छायाचित्र)
मॅक्सिकोमध्ये गरीब आणि श्रीमंती याच्यातील दाखवणारे हे फोटो नेटवर लोकप्रिय होत आहेत. वरील छायाचित्रदेखील याच सीरीजचा एक भाग आहे. त्यामध्ये मॅक्सिकोच्या दोन वर्गातील लोकांमध्ये वाढणारे अंतर या छायाचित्रातून दाखवण्यात आले आहे. येथे के बँक बेनामेक्सने इरेज डिफेरन्स जाहिरात मोहिम लाँच केली आहे. त्यामध्ये बँकने फोटोग्राफर ऑस्कर रुईज यांची मदत घेतली.
रुईज फोटोग्राफरसह एक हेलिकाफ्टर पायलटदेखील आहेत. त्यांनी जेव्हा हेलिकाफ्टरमधून मॅक्सिको शहराची भ्रमंती केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले, की येथे गरीब आणि श्रीमंत यांच्यात खूप अंतर आहे. त्यावेळी त्यांनी काही फोटो क्लिक केले. त्यामध्ये एकिकडे शहरातील अपोर्टमेंट आणि लग्झीर घरे आहेत. तसेच दुसरीकडे, झोपडपट्टी आणि जून्या चाळीत इमारती उभ्या आहेत.
फोटोशॉपचा वापर नाही
किकडे जून्या इमारती आणि दुसरीकडे नवीन आणि उंच-उंच लग्झरी इमारती पाहून तुम्हाला वाटेल हे फोटोशॉपमध्ये तयार करण्यात आलेला फोटो आहे. पण असे नाहीये. या छायाचित्रात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. मॅक्सिकोमध्ये 46 टक्के जनता गरीबीला सामोरी जात आहे. भेदभाव पाहिल्यास हा देश पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो. येथील दोन कोटी लोक घरात राहत आहेत. आता बँकची ही मोहिम सर्व जगात एक विषय बनला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अभियानसाठी क्लिक केलेली छायाचित्रे...
सोर्स : iflscience.com