आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबडा वासून झडप घातली मगरीने, काही क्षणांतच कैद झाले हे Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवन आणि मृत्यूदरम्यान काही क्षणांचेच अंतर असते. केव्हा कुणासोबत काय होईल, हे कोणीच जाणत नाही. मृत्यूला कॅमेऱ्यात कैद करताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल, पण मृत्यूला चकमा देणारे मोमेंट्स खूपच रोमांचक असतात. 
 
काही सेकंदांतच असा वाचला जीव...
- हा रोमांचक फोटो फोटोग्राफर वेर्नोन केसस्वलने टांझानियाच्या मारा नदीत कॅप्चर केला आहे. या फोटोसाठी वेर्नोन दोन दिवस नदी किनारी अनेक तास प्रतीक्षा केली. त्यांना वाटले की, जे क्षण ते चित्रित करू इच्छितात ते मिळणार नाहीत, पण नशिबाने त्यांना साथ दिली आणि मग कॅमेऱ्यात हा फोटो कैद झाला. 
- या आफ्रिकी बारशिंगीचा एक कळप नदीत पाणी पिण्यासाठी आलेला होता. सर्वकाही शांत वाटत होते, तेवढ्यात एक मगर तेथे पोहोचली आणि घात लावून बसली. हे पाहून वेर्नोन यांनी कॅमेरा काढला आणि हे सर्व कॅप्चर केले. यात बाराशिंगीने मोठ्या चपळाईने मगरीला चकवा दिला अन् जीव वाचवला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, हे रोमांचक फोटोज....
बातम्या आणखी आहेत...