आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photographer Captures Dark, Violent Reality Of Nightlife In England

इंग्लंडच्या या सिटीमध्ये अशी असते Night Life, क्लब फोटोग्राफरने टिपले फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लँडच्या जास्तित जास्त शहरांत लोक नाइटलाइफ बिनधास्त होऊन एन्जॉय करतात. असेच एक शहर आहे नॉर्थ यॉर्कशायरचे स्कारबोरो सिटी. येथील नाइट लाइफसुध्दा खूप लोकप्रिय आहे. परंतु एका फोटोग्राफरने नाइट लाइफमागील दडलेला ब्लॅक फेस दाखवला आहे. फोटोग्राफरने मध्यरात्री वाइन पिऊन हंगामा करणा-या लोकांचे फोटो क्लिक केले आहेत. या फोटोहग्राफरचे नाव ली जोन्स आहे, तो तेथील एका क्लबमध्ये काम करतो.
त्याने सांगितले, की क्लब फोटोग्राफर म्हणून कम करताना मी पाहिले, की लोक मद्यधुंद अवस्थेत होश गमावतात. त्यांना कळत नाही, की ते काय करताय. कधी ते विनाकारण भांडण करतात, तर कधी शिवीगाळ करतात. कधीकधी ते विचित्र कृत्य करतात. या अनेक कारणांमुळे पोलिस बोलवावे लागतात. तरीदेखील लोकांची ही सवय बदलत नाही.
लीने सांगितले, की या अनेक गोष्टी पाहून मी अशा लोकांचे फोटो क्लिक करण्याचा निर्णय घेतला. मी स्कारबोरो सिटीच्या बिअर कल्चर, लोकांमध्ये क्लब आणि इतर ठिकाणी होणारी मारहाण आपल्या कॅमे-यात कैद केली. मला वाटते, की असा हंगामा करणारे लोक माझे फोटो पाहून थोडेतरी बदलतील. त्याने पुढे सांगितले, की क्वचितच बारमध्ये येणारे लोक असे करत नाही. काही लोक असेही आहेत, जे शांत बसून बारमध्ये येऊन एन्जॉय करतात आणि निधून जातात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इंग्लंडच्या सिटीमधील Night Lifeचे फोटो...