आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पूर्वी हे लोक करत होते ड्रग तस्करी आणि खून, आता राहतात असे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅक्सिकोच्या गँगचे माजी सदस्य आता टॅटू बनवण्याचे काम करतात. परंतु ऑस्ट्रेलिअन फोटोग्राफरना असे पोजसुध्दा दिले. त्यांनी आपल्या शरीरावर आकर्षक टॅटू गोंदवून घेतले आहेत.
वाशिंग्टन- कॅलिफोर्नियामध्ये एक ऑस्ट्रेलिअन फोटोग्राफरने मॅक्सिकोमध्ये गँग चालवणा-या ड्रग्सची तस्करी करणा-या लोकांचे फोटो कैद केले आहेत. अनेकदा हिंसात्मक प्रकरणेसुध्दा घडवून आणत होते. परंतु आता या लोकांचे आयुष्य पूर्णत: बदलले आहे. त्यांनी आपल्या पॅशनला आर्टकडे वळवले आहे. सध्या हे लोक टॅटू गोंदवण्याचे काम करतात. अनेकांनी तुरुंगात असतानाच टॅटू गोंदवणे शिकून घेतले.
ऑस्ट्रिलाअन फोटोग्राफर जोनाथम मेने सांगितले, की हे लोक आर्ट आणि इंकमध्ये स्वत:ला रमवतात. कधी-कधी त्यांच्या आर्टमध्ये मागील वाईट काळसुध्दा झळकतो. फोटोग्राफरने एका मित्रांच्या मदतीने या गँगच्या लोकांशी संपर्क साधला आणि एक-दोन भेटीनंतर त्याला त्यांच्यासोबत राहण्याची संधीदेखील मिळाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ड्रग तस्करी करणा-या गँगचे काही PHOTOS...