आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photographer Captures Life Of People Who Abandoned Civilization For Wilderness

शहरी जीवन सोडून जंगलात राहताय हे लोक, फोटोग्राफरने दाखवली अशी LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फ्रेंच फोटोग्राफरने आपल्या नवीन फोटोच्या सीरिजमध्ये शहर सोडून डोंगराळ भागात राहणा-या लोकांचे आयुष्य दाखवले आहे.)
पॅरिस- एक फ्रेंच फोटोग्राफरने जवळपास तीन वर्षांपर्यंत डोंगराळ भागाचा दौरा करून तेथील लोकांचे आयुष्य कॅमे-यात कैद केले आहे. मात्र विशेष म्हणजे, त्यांच्या फोटोंमध्ये केवळ एकेकाळी शहरात राहत होते अशा लोकांना सामील केले आहे. फोटोग्राफर अँटोनी ब्रूये यादरम्यान काहीही योजना न करता यूरोपच्या विविध डोंगराळ भागात फिरले.
अँटोनीने सांगितले, की अनेक लोक असे भेटले, जे स्व:इच्छने शहरी जीवन सोडून आणि जंगलात आयुष्य घालवण्यासाठी गेले. फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार, या लोकांनी स्वातंत्र मिळवण्यासाठी असे आयुष्य स्वीकारले. त्यांनी अनेकदा या लोकांसोबत काही दिवस वेळ घालवला. अँटोनी यांनी असेही सांगितले, की येथे राहणारे काही लोक इंजिनिअर, विद्यार्थी आणि शिक्षक होते. परंतु परंतु आता या लोकांचे आयुष्य आता पूर्णत: वेगळे आहे.
फोटोग्राफरने पुढे असे सांगितले, 'स्क्रबलँड्स नावाने सादर केलेल्या या फोटो सीरिजचा हेतू जगातील लोकांना असे दाखवायचे आहे, की काही लोक कशाप्रकारे मॉडर्न सिव्हिलाइजेशन सोडून येथे राहत आहेत.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, शहरी आयुष्य सोडून जंगलात कसे जीवन घालवतात हे लोक PHOTOS...