आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photographer Captures The Life Of American City Beckley

ड्रग, हिंसा आणि सेक्ससाठी आहे चर्चेत, फोटोग्राफरने दाखवली या शहराची LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या बेकले शहरात ड्रग घेणारी एक महिला - Divya Marathi
अमेरिकेच्या बेकले शहरात ड्रग घेणारी एक महिला
अमेरिकेचे एक शहर आहे, जे पूर्वी उद्योगांमुळे नावाजलेले होते. मात्र आता त्या शहराची अवस्था ओसाड पडल्यासारखी झाली आहे. एका फोटोग्राफरने बेकले शहरातील आयुष्याला आपल्या कॅमे-यात कैद केले आहे. त्याने सांगितले, की सध्या शहर ड्रग, हिंसा आणि सेक्समुळे चर्चेत आहे. का
शहराची अशी अवस्था झाली.
पूर्वी येथे कोळसा होता आणि त्यावर आधारित उद्योगसुध्दा होते. परंतु नंतर उद्योग धंदे बंद झाले. याचा परिणाम उद्योगावर अवलंबून असलेल्या लोकांच्या आयुष्यावर झाला. अशा अवस्थेत लोक ड्रग आणि हिंसेचे शिकार होत आहेत. अनेक लोक गरीबीने त्रस्त आहेत. कारण पूर्वी त्यांना येथील उद्योगांमुळे इन्कम मिळायचे.
या शहरातील लोकांचे आयुष्य कॅमे-यात दैक करणारा नॉर्वेचा फोटोग्राफर एस्पेन रसमुसेनने सांगितेल, की त्याने अंधारात आयुष्य जगणा-या लोकांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून बाहेरील लोकांना यांच्या आयुष्याविषयी माहिती मिळेल. केवळ अमेरिकेतील या शहरातच नव्हे तर जगभरातील अनेक ठिकाणी असे लोक राहतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या शहरातील लोकांचे आयुष्य...