('मेक लव्ह नॉट वॉर' फोटो सीरिजमधील एक फोटो)
जगातील सर्वात भयंकर सेनेच्या रुपात अमेरिकेच्या आर्मीची ओळख आहे. आफगानिस्तान आणि इराक युध्दावेळी याचे उदाहरणसुध्दा समोर आले आहे. मात्र एका फॅशन फोटोग्राफरने या अमेरिकन जवानांचे एका फोटो सीरीजच्या माध्यमातून वेगळे रुप दाखवले आहे. या सीरिजमध्ये इकार युध्दादरम्यान फावल्या वेळात US आर्मीचे जवान मॉडेल्ससोबत इंटीमेट झालेले दिसतात. हे फोटो इराकच्या युध्दावेळी क्लिक करण्यात आले होते.
फोटोग्राफरने या सीरिजला 'मेक लव्ह नॉट वॉर' नाव दिले होते, त्यामध्ये अमेरिकेन सैनिक मॉडेल्ससोबत रोमान्स करताना दिसत आहेत. मात्र या फोटोंचा अनेक लोकांनी विरोध केला होता. काही लोकांनी याला आर्टचे मास्टरपीस करार दिला होता. त्यामधील काही फोटोंमध्ये मॉडेल्स अमेरिकन सैनिकांना वाईन पाजत आहेत, तर काही फोटोंमध्ये त्या स्पर्धा करताना दिसत आहेत. या फोटो सीरिजमध्ये ६०पेक्षा जास्त मॉडेल्स, मेकअप आर्टिस्ट, स्टाइलिस्ट आणि हेअर ड्रेसरचा उपयोग करण्यात आला आहे.
अमेरिका आणि इराक यांच्यात २००३पासून २०११पर्यंत सतत युध्दा चालू होते. या युध्दात सद्दाम हुसैनला अटक करून फाशी देण्यात आली. यादरम्यान अमेरिकन फोटोग्राफरने या सीरिजसाठी फोटोशूट केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या फोटो सीरिजमधील मॉडेल्स आणि सैनिकांमधील केमिस्ट्री...