आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षांपर्यंत घरात जमा केला कचरा, नंतर फोटोग्राफरने काढले असे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रांस येथील लाइले सिटीमध्ये राहणाऱ्या फोटोग्राफर एंटोनी रेपसेने 2011 साली ठरविले की काही दिवस तो घरातील कचरा बाहेर फेकणे बंद करेल. त्याने रिसायकल होणारा कचरा घरातच ठेवायला सुरुवात केली आणि जेव्हा 4 वर्षानंतर त्याचे घर कचऱ्याने भरुन गेले त्याने काही फोटोग्राफ काढले. या फोटोग्राफद्वारे एंटोनी लोकांना संदेश देऊ इच्छित आहे. 
 
एंटोनीने या फोटोंचे नाव #365 Unpacked असे ठेवले आहे. 4 वर्षात त्याने त्याच्या घरात 70 क्युबिक मीटकर कचरा गोळा केला. त्यात 1600 बॉटल्स, 4800 टॉयलेट रोल्स, 800 किलो पेपरचा समावेश आहे. या फोटोंद्वारे एंटोनी सर्वाना सांगू इच्छित आहे की ज्याप्रमाणे घरात इतका कचरा चांगला दिसत नाही त्याप्रमाणेच आपण आपल्या पृथ्वीला स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, या सीरीजमधील काही खास फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...