आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photographer Committed Suicide After Taking This Photo

\'हे\' छायाचित्र काढल्यानंतर छायाचित्रकाराने केली होती आत्महत्या!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घटना कुठलीही असो, तिला कॅमेरात कैद करणे छायाचित्रकाराचे काम असते. भले ती घटना सुखद असो अथवा दुखद. एखाद्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे दुखद घटना थांबविता येऊ शकते. तसेच घटनेनंतरच्या परिणामांची तिव्रताही कमी करता येत असते. परंतु एखाद्या घटनेचे छायाचित्रांकन केल्यानंतर छायाचित्रकाराला समाजाकडून होणार्‍या टीकेलाही समोरे जावे लागत असते.

अशीच एक दुखद घटनाच एका छायाचित्रकाराच्या मृत्यूचे कारण ठरली होती. केवीन कार्टर असे या छायाचित्रकाराचे नाव होते. कार्टरने एक घटनेचे छायाचित्रांकन केले होते. विशेष म्हणजे कार्टरच्या या छायाचित्राला पुलित्जर पुरस्काराने सम्मानितही करण्यात आले होते. परंतु या छायाचित्रकाराच्या मृत्यूस 'हे' छायाचित्र कसे कारणीभूत ठरले असेल असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला आहे ना?
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या एका दुखद छायाचित्राची कथा..