आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Photographer Creates Surreal Landscapes Using Contorted Nude Bodies

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानवी शरीराचा सर्वांत विचित्र प्रयोग, बघा हैराण करणारी अद्भूत छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- काही लोक कमालिचे कलाकार असतात. इंग्लंडमधील लिव्हरपूल येथे १९६३ मध्ये जन्म झालेले कार्ल वॉर्नर व्यवसायाने फोटोग्राफर होते. त्यांनी नुकतीच पुरुषांच्या शरीरांची अद्भूत छायाचित्रे काढली. ती बघितल्यावर लोकांनी अक्षरशः तोंडात बोटे घातली. काही लोकांच्या नग्न शरीरांची मदत घेऊन वेगवेगळ्या रचना त्यांनी साकारल्या आहेत. त्यांनी तयार केलेल्या बॉडीस्केप नावाच्या अल्बमबाबत टिकाकारांचे म्हणणे आहे, की मानव शरीराचा एकढा विचित्र प्रयोग आधी कधीच करण्यात आलेला नाही. या छायाचित्रांमध्ये लोकांचे शरीरच लॅंडस्केपच्या रुपात दिसून येते.

पुढील छायाचित्रांमध्ये बघा मानवी शरीरावर करण्यात आलेला सर्वांत विचित्र आणि अकल्पीत प्रयोग....