आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photographer Documented Life Of A Family In New York

छोट्याशा जागेवर राहतात इतके लोक, फोटोग्राफरने दाखवली न्यूयॉर्कची LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्कमध्ये राहणा-या एक चीनी फॅमिलीचे आयुष्य दाखवणारा फोटो - Divya Marathi
न्यूयॉर्कमध्ये राहणा-या एक चीनी फॅमिलीचे आयुष्य दाखवणारा फोटो
एका फोटोग्राफरने अमेरिकेच्या न्यूयॉर्कचे आयुष्य कॅमे-यात कैद केले आहे. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला येणा-या लोकांच्या आयुष्याला समजून घेण्यासाठी फोटोग्राफरने एकाच कुटुंबाचे 13 वर्षे फोटो क्लिक केले.
छोट्याशा जागेवर राहतात अनेक लोक...
फोटोग्राफर थॉमस होल्टनने स्टीवन, शिर्ली लॅम आणि त्यांच्या तीन मुलांचे आयुष्याला कॅमे-यात क्लिक केले आहे. ही एक चीनी फॅमिली आहे. स्वप्न करण्यासाठी ते न्यूयॉर्कमध्ये येऊन राहत आहेत. फोटोग्राफरने आपल्या मास्टर डिग्रीच्या थेसिसच्या रुपात या प्रोजेक्टला 2003मध्ये सुरु केले. परंतु सतत 16 वर्षे या प्रोजेक्टवर काम केले आणि या फॅमिलीच्या आयुष्यावर डॉक्युमेंट्री केल्यानंतर त्याने याला एका पुस्तकाचे रुप दिले आहे. थॉमसचा फोटो
एका पुस्तकात पब्लिक करण्यात आला आहे.
फोटोग्राफरने दाखवले, की कसे चकाकी असलेल्या आणि जगभरात सर्वाधिक विकसीत मानल्या जाणा-या न्यूयॉर्क शहरात 5 लोकांचे कुटुंब केवळ 350 स्क्वेअर फुट जागेवर राहते. फोटोग्राफरने एका कुटुंबाच्या माध्यमातून अशा परिस्थिती राहणा-या इतर लोकांच्या आयुष्यावरसुध्दा प्रकाश टाकला आहे. फोटोग्राफरचे म्हणणे आहे, की फोटो पाहून इतर लोकसुध्दा आपले आयुष्य याच्याशी जोडतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फोटोग्राफरने क्लिक केलेल्या फॅमिलीचे PHOTOS...