आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाथटबमध्ये महिलेने दिला बाळाला जन्म, मैत्रिणीने क्लिक केले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बाथ टबमध्ये बाळाला जन्म दिल्यानंतर महिला)
वाशिंग्टन- अमेरिकेच्या एका इंटरनॅशनल फोटोग्राफरने आपल्या मैत्रिणीचे मुलाला जन्म देतानाचे फोटो क्लिक केले आहेत. फोटोग्राफर केथी रोसारियाच्या मैत्रिणीने बाथटबमध्ये नॅचरल पध्दतीने आपल्या बाळाला जन्म दिला. मुलाला जन्म देणारी महिलासुध्दा फोटोग्राफर आहे. केथीला जेव्हा माहित झाले, की तिची मैत्रीण बाळाला जन्म देत आहे, तेव्हा तिने तिचे फोटो क्लिक करण्याचा विचार केला. केथीला लहान आणि नवजात मुले खूप आवडतात. मुलांचे फोटो क्लिक करणे तिचा छंद आहे.
केथीने फोटो सादर करून सांगितले, 'बाळाला जन्म देतानाची छायाचित्रे क्लिक करणे, हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. विशेष म्हणजे, तेही माझ्या मैत्रिणीचे असे फोटो क्लिक करणे, याचा आनंद आहे.' केथीने यापूर्वीसुध्दा अनेक महिलांच्या डिलिव्हरीचे फोटो क्लिक केले आहेत. केथीच्या सांगण्यानुसार, आई पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहे. केथीने तिच्या मैत्रिणीचे अनेक फोटो काढले आहेत, मात्र त्यातील निवडक फोटोच सादर केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बाळाला जन्म देणा-या आईचे निवडक फोटो...