आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Oh So Lovable! फोटोग्राफरने टिपले प्रेमात आकंठ बुडालेल्या कपल्सचे रोमँटिक क्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम ही एक अशी भावना आहे, ज्यात बुडालेले लोक केवळ सकारात्मक विचार करतात. प्रत्येक क्षण आपल्या पार्टनरसोबत जगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्याचा आणि त्याच्या चेह-यावर नेहमी हास्य राहावा अशी त्यांची इच्छा असते. परंतु यांच्या रोमान्स जेव्हा कॅमे-यात कैद होतो, तेव्हा सुंदर भावना टिपल्या जातात. आज आम्ही तुम्हाला लव्ह कपलच्या अंतरंग नात्याचे सुंदर फोटो दाखवणार आहोत. हे फोटो फोटोग्राफर Natalia Mindruने कमॅ-यात कैद केले आहेत. तिने या फोटो सीरिजला Lubiri Urbane नाव दिले आहे. याचा अर्थ होतो शहरातील प्रेम कथा.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कॅमे-यात कैद झालेल्या लव्हकपलचा रोमान्स...
बातम्या आणखी आहेत...