आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डुकराचा मेंदू- गिधाडाचं डोक, छायाचित्रकाराने टिपले लोकांचे खाद्यपदार्थ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेचे प्रसिध्‍द छायाचित्रकार टेलर शार्पने जगभर खाल्ली जाणारी काही विचित्र खाद्यपदार्थांची छायाचित्रांची मालिका जगासमोर आणली आहे. यात फ्राइड वर्मपासून विंचूंचे स्नॅक्स ते तुर्की पेनिसचा समावेश आहे. येथे तुम्हाला दाखवणारे छायाचित्रे वेगवेगळ्या छायाचित्रकारांनी कॅमे-यात कैद केली आहे. छायाचित्रकारी बरोबरच टेलर लेखक आणि निर्माताही आहे.

- टेलर पर्यावरणीय पोर्ट्रेचर आणि पाश्‍चात्त्य जीवनशैली व्यतिरिक्त ट्रॅव्हल फोटोग्राफी आणि अॅडव्हेंचर डॉक्युमेण्‍ट्रीत निपुण आहे. 
- आपल्या छंदापायी त्याने अनेक देश पालथे घातले आहे. 
- अनेक वेळेस दुर्गम भागात खुल्या आकाशाखाली रात्रही घालवली आहेत.

पुढील स्लाईड्सवर पाहा चित्रविचित्र खाद्यपदार्थांची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...