आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

104 वर्ष जुन्या बँकेचे असे होते दरवाजे, येथे ठेवल्या जात होत्या महागड्या वस्तू...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडच्या बर्मिंघममधील 104 वर्ष प्राचिन बँकेचे काही फोटो समोर आले आहेत. या बँकेचे दरवाचे पाहून सर्वांना आश्चर्य वाटेल. अनेक वर्षांपुर्वी बंद झालेल्या  Jefferson County बँकच्या आतील हे फोटोज एका लोकल फोटोग्राफरने काढले, त्यावेळी येथील सिक्युरिटी टेक्नॉलॉजी सर्वांसमोर आली. येथे ठेवल्या जात होत्या महागड्या वस्तू...


- 20 20 व्या शतकामध्ये बँकेचे दरवाजे एखाद्या अभेद्य किल्ल्याप्रमाणे होते. या दरवा-यांमधील क्लॉक टाइमर मॅकेनिज्म पाहून समजते की, त्या काळातरी बँका सुरक्षित होत्या. येथे मोठमोठे बिझनेसमन पैशांसोबतच महागड्या वस्तू ठेवत असत.

 

खुप जटिल होतील लॉक सिस्टम
- हो फोटो पाहूनच कळते की, येथील लॉक सिस्टम किती जटील होते. फोटोग्राफरने हे कॅमेरात कैद केले आहे.

 

त्या काळात अमेरिकेतील सर्वात उंच बिल्डिंग होती 
1913 मध्ये ही 27 मजली इमारत बांधली गेली. त्या काळात ही अमेरिकेतील सर्वात उंच बिल्डिंग होती. 327 फूट उंच या इमारतीला रेनोवेट करुन अपार्टमेंटमध्ये परावर्तित करण्यात आले. परंतु येथे राहणा-या लोकांना माहिती नाही की, येथे जुनी बँक आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बँकेचे इन्साइड फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...