आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात समाजाच्या भितीने कशी लाईफ जगताता Gay? फोटोग्राफरने फोटोतून मांडले वास्तव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - कोलकातामध्ये राहणारे फॅशन फोटोग्राफर अमित बिट्टू डे यांनी भारतातील LGBT (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर ) कम्युनिटीची लाइफ फोटोसिरीजद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी या सिरीजद्वारे दाखवले आहे की, कशाप्रकारे भारतीय समाजामध्ये तरुण गे असूनही केवळ समाजाच्या भितीपोटी मुलीबरोबर लग्न करतात. 

बायसेक्श्युअल तरुणाची कहाणी 
- फोटोग्राफर अमितने या फोटो सिरीजचे नाव कॉय मिस्ट्रेस असे ठेवले आहे. LGBT कम्युनिटीवर त्याद्वारे फोकस करण्यात आला आहे. 
- अमितने बायसेक्श्युअल तरुणाच्या लाईफवर फोकस केले आहे. त्याला बळजबरीने केवळ समाजाला दाखवण्यासाठी कशाप्रकारे मुलीशी लग्न करावे लागले, हे त्यात दाखवण्यात आले आहे. 
- फोटोग्राफर अमित स्वतः बायसेक्श्युअल आहेत. त्यामुळे त्यांनी ही फोटोसिरीज रिलीज केली आहे. त्यांच्या मते एखाद्याला प्रेम होते, पण ते कोणाबरोबर व्हावे, यावर कोणाचेही नियंत्रण नसते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या सिरीजमधील इतर PHOTOS... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...