आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photographer Spent Weeks To Capture Norilsk City Life

या शहरात उणे 55 डिग्री असते तापमान, 2 महिने राहतो अंधार, पाहा अशी आहे LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को. साइबेरियाच्या नोरिल्क्समध्ये जेव्हा खूप थंडी वाढते तेव्हा शहराचे तापमान मायनस 55 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाते. इतकेच नव्हे, येथे जवळपास दोन महिने अंधार पडलेला असतो. शहराचे सरासरी तापमान मायनस 10 डिग्री सेल्सिअस असते.
वेगळ्या पध्दतीचे आयुष्य जगायला लोक झालेत मजबूर...
नोरिल्स्क आर्किटिक सर्कलपासून केवळ 400 किलोमीटर दूर आहे. वर्षातील 365 दिवसांतील 280 दिवस येथे थंडी असेत. त्यामध्ये जवळपास 130 दिवस येथे बर्फवृष्टी होते. लोक इतक्या एक्सट्री परिस्थित येथे राहतात. इतर शहरांप्रमाणे येथे सोशल अॅव्हिव्हिटी होत नागी आणि अनेक कार्यक्रम इनडोरच आयोजित केले जातात.
अनेक लोक होतात तणावाचे शिकार...
मायनस तापमानात आयुष्य जगणारे अनेक लोक नर्व्हसनेस, डिप्रेशनसह अनेक डिसऑर्डरचे शिकार होतात. या शहराची लोकसंख्या जवळपास 1 लाख 70 हजार आहे. आकर्षक रुप धारण केलेल्या या शहराचा 'धनी'सुध्दा म्हटले जाते. येथे निकेल, कॉपर, पॅलेडिअमसारखे धातू मोठ्या प्रमाणात आहेत.
फोटोग्राफरने दिखवली LIFE...
रशिअन फोटोग्राफरने शहरातील लोकांचे आयुष्य दाखवण्यासाठी येथे काही आठवडे घालवले. फोटोग्राफर एलेनाने आपल्या 'डेज ऑफ नाइट-नाइट्स ऑफ डे' या प्रोजेक्टसाठी फोटो क्लिक केले. खराब वातावरणातसुध्दा येथील लोक सामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात. जसे, फोटोमध्ये काही लोकांना सनबाथ घेताना, पिकनिक आणि पार्टी एन्जॉय करताना दाखवले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा येथील लोकांची LIFE दाखवणारे PHOTOS...