आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सिंहांनी रेड्याची अशा पद्धतीने केली शिकार, नंतर मारला मस्त ताव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेड्याची शिकार करताना सिंह - Divya Marathi
रेड्याची शिकार करताना सिंह
साऊथ आफ्रिकेच्या क्रुगर नॅशनल पार्कमध्ये सिंहांनी एका रेड्याची शिकार केली. या घटनेचे फोटो कॅमे-यात कैद झालेत. या घटनेवेळी उपस्थित असलेल्या फोटोग्राफरने सांगितले, 'सिंहीण भूकेली होती आणि तिने रेड्याला मारून तिच्या बछड्यांसोबत त्याचे मांस खाल्ले. यादरम्यान सिंहिणीचे एक बछडा आईचे चुंबन घेताना दिसले.'
नैसर्गिक घटना...
फोटोग्राफर स्टीफन कँगीसरने या घटनेला कॅमे-यात कैद केले. 63 वर्षीय स्टीफनने सांगितले, की सिंहिणीने रेड्याला मारल्यानंतर अगदी रिलॅक्स दिसली. तिने हळू-हळू शिका-याला खाऊन पोट भरवले. घटनेपासून फोटोग्राफर 50 मीटर दूर उभा होता. त्याने अगदी स्पष्ट फोटो कॅमे-यात क्लिक केले.
फोटोग्राफरने सांगितले, 'हे सुंदर दृश्य नाहीये, परंतु ही एक नैसर्गिक घटना आहे.' तो या ठिकाणी काही तास उभा होता. यादरम्यान प्रौढ सिंह आराम करताना तर त्यांचे बछडे आपसात खेळताना दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या घटनेचे थरारक फोटो...