आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photographer Zooms Out To Show The Falsity Of Instagram Photos

फोटोग्राफरने सांगितले इंस्टाग्रामवर कसे खराब PHOTOSसुध्दा दिसतात सुंदर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंस्टाग्राम फोटो फोटोंचा स्क्वॉयर शेप छायाचित्रांना सुंदर आणि एकरुप करण्यासाठी वापरण्यात येते. परंतु बँकॉकच्या एका फोटोग्राफरने आपल्या नवीन फोटो सीरिजमध्ये एक वेगळा चेहरा दाखवला आहे. हे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. अनेक लोकांचे म्हणणे आहे, की यावरून सिध्द होते, की इंस्टाग्रामवर पूर्ण सत्य दाखवले जात नाही.
बँकॉकच्या फोटोग्राफर चोंपू बॅरिटोनच्या सांगण्यानुसार, स्क्वॉयर शेप ख-या आयुष्याला सेन्सॉर करतो. फोटो सीरिजमध्ये त्याने दाखवले आहे, की कसे लोक बिघडलेल्या वातावरणात काढलेल्या फोटोंनासुध्दा क्रॉप करून संदर दाखवतात.
मात्र असे पहिल्यांदाच होतेय असे नाहीये. यापूर्वी एका बार्बीचे फोटोसुध्दा इस्टाग्राम कल्चरवर प्रश्न उठले होते. एका अज्ञान व्यक्तीने बार्बीच्या नावाने एक अकाऊंट बनवले आणि तिला सुंदर ठिकाणी फिरताना दाखवले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इंस्टाग्रामवर कशी दडवली जाते सत्यता...