(आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर इलो परफिडोने नवीन सीरिज सादर केली आहे)
एक छायाचित्र हजारो शब्द मांडते, असे एक म्हण आहे. परंतु काही फोटो असेही असतात, जे केवळ भावनाच व्यक्त करत नाहीत तर ते
आपल्या अंर्तमनाला स्पर्श करतात. आज आम्ही तुम्हाला एका फ्रेंच फोटोग्राफरचे असे फोटो दाखवत आहोत, जे तुम्हाला थोडे भितीदायकही वाटू शकतात. फ्रेंच फोटोग्राफर इलो परफिडोने या फोटोच्या सीरिजला को क्लाउनविले नाव दिले आहे. त्याने सांगितले, की तो सायलेंट सिनेमांतून प्रेरणा घेऊन असे फोटो क्लिक करतो.
इलोच्या फोटोचे वैशिष्ट आहे, की त्याने फनी आणि हसणा-या पात्रांतूनसुध्दा भयावर रुप सादर केले आहे. इलो सध्या इटलीमध्ये राहतो. त्याचे फोटो न्यूयॉर्क टाइम्ससह अनेक आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये प्रकाशित होत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इलोने क्लिक केलेले अनेक अनोखे PHOTOS...