आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी वयाच्या 5 तर कुणी 10व्या वर्षी झाल्या प्रेग्नेंट, पाहा जगातील अनोखे कपल्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यत: लोक तेव्हाच मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतात, जेव्हा ते मेंटली, इमोशनली आणि फिजिकली तयार असतात. परंतु आम्ही तुम्हाला आज अशा लोकांविषयी सांगत आहोत, जे वयाच्या 5 ते 14व्या वर्षीच पालक बनले. काही ट्रॅजिक अॅक्सिडेंट तर काही विचित्र परिस्थितीमुळे कमी वयातच पालक झालेत.
वयाच्या 11व्या वर्षी बनली आई...
हे कपल कमी वयात आई-वडील बनून आनंदी आहे. मुलाची आई कोरदेजा वयाच्या 11व्या वर्षी आई झाली होती. आईने हेल्दी मुलाला जन्म दिला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच आई-वडिलांविषयी...
बातम्या आणखी आहेत...