समुद्र रहस्यमय गोष्टींचा खजिना आहे. खोल समुद्रात किती रहस्य दडले आहेत, हे कुणालाच ठाऊक नाही. दररोज नवनवीन गोष्टीचा उलगडा होत असतो. आज आम्ही तुम्हाला समुद्रातून निघणा-या अशाच काही चित्रविचित्र गोष्टींविषयी सांगतोय, ज्या आजही रहस्यच आहे. या गोष्टी समुद्रकिनारी आढळून आल्या आहेत. या सर्व गोष्टी समुद्रात कशा पोहचल्या हे कुणीही सांगू शकत नाही.
कधी निघाली 14 कॅरेटची डायमंड रिंग तर कधी भयानक प्राणी...
समुद्रातून बाहेर येणा-या वस्तूंमध्ये अगदी चहापत्तीचे पाकिट, महागड्या डायमंड रिंगपासून ते भयानक प्राण्यांचा समावेश आहे. यावरुन अनेक रिसर्च झाले, मात्र हे समुद्रात कसे पोहचले याचा उलगडा अद्याप झालेला नाही,
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, समुद्रातून निघालेल्या आश्चर्यकारक वस्तूंविषयी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)