आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववधू प्रिया मी बावरते... 10 PHOTOS मधून बघा हिजाबमध्ये खुललेले नववधूंचे सौंदर्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नात प्रत्येक नववधूला परफेक्ट आणि सुंदर दिसायचे असते. मग ती वधू कुठल्याही धर्माची असो, आपल्या कल्चरनुसार ती लग्नात नटत असते. भारतात पारंपरिक वेशभुषेत वधू बहुदा लाल रंगाचा वेडिंग ड्रेस परिधान करत असते. तर वेस्टर्न कल्चरमध्ये व्हाइट गाऊनला वधू प्राधान्य देतात. तर मुस्लिम वधू अतिशय सुंदर हिजाब लग्नात घालत असतात.

हिजाबमध्ये खुलले नववधूंचे सौंदर्य...
आज आम्ही तुम्हाला हिजाबमधील वधूंचे अतिशय सुंदर फोटोज दाखवत आहोत. विविध रंगांच्या ड्रेसमध्ये नटलेल्या या वधू हिजाबमध्ये अतिशय देखण्या दिसत आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, हिजाबमध्ये खुललेले नववधूंचे सौंदर्य...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...