आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम नवरी मुलींच्या 'हिजाब'चे सौंदर्य दाखवतात हे 10 PHOTOS, होताहेत वायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा लग्न, विवाहाची बात होते तेव्हा नवरी कशी परफेक्ट दिसायला हवी. मग भले ही कोणतेही कल्चर असो. भारतात नवरी मुली गुलाबी आणि लाल रंगाचा ड्रेस घालणे पसंत करतात. तर वेस्टर्न कल्चरमध्ये प्रसिद्ध आहे व्हाईट गाऊन. तर मुस्लिम नवरी मुलगी खूपच सुंदर हिजाब घालतात. हिजाबमध्ये मुली दिसतात खूपच सुंदर...
आम्ही तुम्हाला आज हिजाबमधील नवरी मुलींचे सुंदर सुंदर फोटोज पाहणार आहोत. वेगवेगळ्या रंगातील ड्रेस घातलेल्या पुढील नवरी मुली एखाद्या क्वीनपेक्षा कमी दिसत नाहीत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच काही हिजाबचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...