आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये लपून काढले असे Photos, इंटरनेटवर झाले व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल नेटवर्किंग साइट्सवर वित्रिच लोकांचे फोटोज व्हायरल होत असतात. हे फोटोज लोकांना न सांगता पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजेच बस आणि मेट्रोमध्ये क्लिक केलेले आहेत. परंतु हे फोटोज कोणी आणि कुठे काढली आहेत, हे सांगण्यात आलेले नाही. आज आम्ही तुम्हाला असेच 10 फोटोज दाखवणार आहोत... ट्रॅव्हल करताना तुम्हीही ठेवा लक्ष...

- या वरच्या फोटोमध्ये एक मुलगी आपल्या बाजूच्या व्यक्तीच्या अंगावर झोपत आहे. ही मूव्हमेंट कोणतरी कॅप्चर केली.
- अनेक वेबसाइट्सवर शेयर झालेल्या या फोटोवर विविध कमेंट आल्या आहेत. काही लोकांनुसार सोबत बसलेल्या व्यक्ती त्या महिलाचा रिलेटिव्ह आहेत. तर काहींनी लिहिलेय की, हा अनोळखी व्यक्ती या महिलेच्या झोपण्यामुळे त्रस्त झाला.
- व्हायरल झालेल्या फोटोजनुसार स्वष्ट दिसते की, ट्रॅव्हल करताना लोक इतके हरवून जातात की, कोणी आपले फोटो काढत आहे याकडे त्यांचे लक्षही राहत नाही. कोणी आपला फोटो तर काढत नाही याकडे लोकांनी लक्ष ठेवायला हवे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा मेट्रोमध्ये चोरुन क्लिक केले हे 9 फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...