आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 PHOTOS: फक्त भारतीय लोकच असे धाडस करू शकतात, पाहा FUNNY टी-शर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही टी-शर्ट खरेदी करण्यापूर्वी त्यावर लिहिलेले कोट्स वाचतच असाल. कोट्स ऑफेन्सिव्ह वाटल्यानंतर तुम्ही तो टी-शर्ट घेत नाहीत. परंतु अनेक भारतीय आहेत, जे टी-शर्टवर लिहिलेल्या कोटची पर्वा करत नाहीत. कोट्स न वाचता तसाच शर्ट खरेदी करून परिधान करतात.
काय खास आहे या टी-शर्ट्समध्ये...
या टी-शर्ट्सवर असे गमतीशीर कोट्स लिहिलेले आहेत, की वाचून हसू आवरणार नाही. हे टी-शर्ट परिधान करणा-यांना पाहूनसुध्दा हसू येईल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असेच फनी टी-शर्ट्स...
बातम्या आणखी आहेत...