आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूच्या नशेत इकडे-तिकडे पडल्या होत्या गर्ल्स, फ्रेशर पार्टीत असा झाला राडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅनचेस्टरमध्ये सध्या फ्रेशर वीक सेलिब्रेट केला जात आहे. ज्यामुळे यूनिवर्सिटीत आलेल्या सर्व नव्या स्टूडंट्सचे जोरदार वेलकम केले जात आहे. मात्र, नुकतेच यासंबंधित धक्कादायक फोटोज समोर आले आहेत. ज्यात फ्रेशर स्टूडंट्स दारूच्या नशेत इकडे-तिकडे पडलेले दिसले. या स्टूडंट्सनी मॅनचेस्टरमधील रस्त्यावर जोरदार राडा घातला. मुली नशेत पडल्या होत्या रस्त्यावर
या सर्व स्टूडंट्सनी सर्व मर्यादा पार केल्या. ते इतके दारू प्यायले होते की त्यांना आपण काय करतोय हेच कळत नव्हते. दारूच्या नशेत मुले कशी तरी तोल सांभाळत होती मात्र मुली रस्त्यावरच बेशुद्ध होऊन पडल्या होत्या. काही जण रस्त्यावर सू-सू करीत होते. त्यामुळे त्या रात्री शांत मॅनचेस्टरच्या रस्त्यावर नुसता राडाच राडा सुरु होता. स्थानिक काउंन्सलर रिबेका मूरे यांनी सांगितले की, आम्ही या स्टूडंट्सवर नजर ठेवण्यासाठी दोन सिक्यूरिटी गार्डला हायर केले आहेत. ते गार्ड या स्टूडंट्सवर नजर ठेवतील आणि दोषी स्टूडंट्सवर कार्रवाई करतील.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, दारू नशेत बुडालेल्या स्टूडंट्सचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...