आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोग्राफरने कैद केले वाइल्डलाइफचे असे PHOTOS, होताय व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तोंडात मासा पकडलेला अस्वल - Divya Marathi
तोंडात मासा पकडलेला अस्वल
ब्रिटिश फोटोग्राफर टिम प्लोडेनने अलास्का जंगल्यातील विविध प्राण्यांचे फोटो कॅमे-यात कैद केले आहेत. त्याने कैद केलेले फोटो सोशल साइट्सवर व्हायरल होत आहेत. त्यातील काही फोटोंमध्ये अस्वलाने मासा तोंडात पकडला आहे तर काहींमध्ये हरणांचा कळप दिसत आहे. तसेच काही फोटोंमध्ये सील प्राणी नदीत पोहताना दिसत आहे. या फोटो सीरिजसाठी फोटोग्राफरने अलास्काच्या जंगल्यात एक महिना घालवला.
काय म्हणाला फोटोग्राफर...
फोटोग्राफर टिमने अलास्कामध्ये अस्वल, उंदिर, मासे, कारिबूसारख्या अनेक प्राण्यांचे फोटो कॅमे-यात कैद केले आहेत. यापूर्वी प्लोडेनने दक्षिण-पूर्वमध्ये स्थित चिल्ट्रन हिल्स आणि नोरफोकच्या निसर्गाच्या सौंदर्याचे फोटोग्राफी केली आहे. तो म्हणाला, की हे फोटो काढताना खूप अनुभव आलेत आणि खूप मजाही वाटली. मात्र, हे सर्व खूप सोपे नव्हते. मला त्यासाठी कधी बोटीने, प्लेनने तर कधी गाडीने प्रवास करावा लागला. टिम पूर्वी नोरफोक नेचर रिझर्वमध्ये वॉर्डन होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टिमने क्लिक केलेले वाइल्डलाइफ PHOTOS...