आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत जगातील सर्वात हॉट एयर होस्टेस, PHOTOS द्वारे पाहा त्यांचे सौंदर्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कमर्शियल एयर ट्रॅव्हलिंगमध्ये सुंदर स्टाफ असणे गरजेचे मानले जाते. येथे आम्ही तुम्हाला 49 देशांतील सुंदर एयरहोस्टेस आणि फ्लाईट अटेंडेंटचे फोटोज दाखवणार आहोत. खरं तर एका ब्लॉगर (जो फ्लाईट अटेंडेंट) ने 'A Fly Guy' नावाची एक वेबसाईट बनवली आहे. ज्यात सर्व फ्लाईट अटेंडेंट आपल्या सेल्फीज पोस्ट करतात. 5 लाखांपेक्षा अधिक एयर होस्टेसने सादर केल्यात आपल्या सेल्फीज...
'A Fly Guy' वेबसाईट चालवणा-या या ब्लॉगरचा जन्म नॉर्थ कॅरोलिनामध्ये झाला आहे. जो सध्या दुबईत राहतो. तो म्हणाला, जेव्हा मी माझ्या सहका-यांना या वेबसाईटवर सेल्फी सबमिट करण्यास सांगितले तेव्हा मला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आता या साईटवर 5 लाखांहून अधिक क्रू मेम्बर्सची सेल्फीज आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अशाच काही अनेक सुंदरींचे सेल्फीज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...