आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशी आहे अमेरिकेच्या डर्टी किड्सची LIFE, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डर्टी किड - Divya Marathi
डर्टी किड
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये घरातून पळून गेलेले, कमी वयात चोरी करताना पकडलेले अनेक तरुण राहत आहेत. हे तरुण एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणावर फिरत आहेत. या तरुणांना डर्टी म्हटले जाते. हे या शहरात एका वेगळ्या प्रकारचे आयुष्य जगत आहेत. त्यांना येथील झोपड्यांत रस्त्यावर झोपलेले पाहू शकता. हे लोक नशेचेसुध्दा शिकार झालेले आहेत.
अशी केली जातेय यांची मदत...
सॅन फ्रान्सिस्कोच्या काही तरुण या डर्टी किड्ससाठी काम करत आहेत. हे तरुण त्यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याचीसुद्धा सोय करत आहेत. सोबतच त्यांना शहर स्वच्छ करण्यासाठी, हॉटेलमध्ये कामासाठी ठेवले आहे. यातील 60पेक्षा जास्त तरुण मदतीसाठी पुढे आले आहेत. काही पत्रकारसुद्धा त्यांची मदत करत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डर्टी किड्सचे आयुष्य...
बातम्या आणखी आहेत...