आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे फोटोज आहेत शंभर टक्‍के खरे, विश्‍वास ठेवणे जाईल कठीण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल फोटोशॉपद्वारे आपल्‍या हवे ते करता येते. त्‍यामुळे खरे फोटोजसुद्धा आपल्‍याला खोटे वाटायला लागतात. फोटा खरा आहे की खोटा हे ठरवणे फार अवघड झाले आहे. काही फोटोज खरे असूनही त्‍यांच्‍यातील वेगळेपण आणि विचित्रपणामुळे ते इतके अनोखे वाटतात की त्‍यांच्‍यावर विश्‍वास ठेवणेदेखील कठीण जाते. मात्र फोटोला काळजीपूर्वक पाहिल्‍यास किंवा त्‍यांच्‍याबद्दल काही फॅक्‍ट्स आपल्‍याला कळाल्‍यास आपला त्‍यांच्‍यांवर विश्‍वास बसतो. या स्‍टोरीमध्‍ये असेच काहीसे फोटोज आम्‍ही तुम्‍हाला दाखवणार आहेात. प्रथमदर्शनी ते तुम्‍हाला खोटे वाटू शकतात मात्र ते खरे आहेत. 

खरे आहेत घुबडाचे पाय
- वरील फोटोत दाखवलेल्‍या घुबडाचे पाय खरेच फोटोत दाखवल्‍याप्रमाणे लांब आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर व्‍हायरल झालेल्‍या या फोटोला पाहून अनेकजणांना या गोष्‍टीवर विश्‍वासच बसला नाही की, घुबडाचे पायही इतके लांब असू शकतात. 
- अॅस्‍थेटीक नामक ट्विट अकांऊटवरुन हा फोटो शेअर झाला होता. 
- एवढे खरे आहे की, सामान्‍यत: घुबडाचे पाय इतके लांब नसतात. मात्र फोटोत दाखवलेला पक्षी मात्र त्‍याला अपवाद आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, असेच काहीसे फोटोज... 
 
 
बातम्या आणखी आहेत...