लॉस एंजिल्समधील 39 वर्षीय मिकेल रुफ्फिनेल्ली हिचे 'हिप्स' जगात सगळ्यात मोठे आहेत. मिकेलचे वजन जवळपास 420 पौंड म्हणजेच 190 किलो आहे. चार मुलांची आई असलेल्या मिकेलच्या हिप्सची रुंदी जवळपास ८ फूट इतकी आहे. तसेच ती याबाबत खूष आहे कारण ती म्हणते पुरुषांना दुबळ्या व पातळ बायका, मुली पसंत नसतात. 5 फूट 4 इंच उंचीची मिकेल लॉस एंजिल्समध्ये आपल्या पतीबरोबर राहते.
फोटोतून पाहा मिकेल कशी दिसते.....