आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे कोरियातील सर्वात सुंदर टीचर, सोशल साईट्सवर वायरल झाले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नायेओंग ली ही कोरियातील सर्वात सुंदर स्कूल टीचर मानली जाते. ली मिस कोरिया ब्यूटी कॉन्टेस्टच्या प्राथमिक फेरीत पोहचली आहे. मात्र, आता ती आपल्या पदवीचा वापर मुलांना शिक्षण देण्यासाठी करत आहे. तिचे फोटोज सोशल साईट्सवर खूपच शेयर केले जात आहेत. ली सध्या कोरियातील ऑनलाईन आणि ऑफलाईन मीडियात चर्चेचा विषय बनली आहे. शिकवते मुलांच्या स्कूलमध्ये....
नायेओंग ब्वॉयज स्कूलमध्ये शिकवते. ती स्टूडंट्समध्ये खूपच पॉपुलर आहे. तिला ulzzang म्हटले जाते. या अर्थ आहे गुड लुकिंग. ली चे फोटो पाहून असे वाटते की ती आपले फोटोजना अधिक सुंदर बनविण्यासाठी फोटोशॉपचा वापर करत असावी. मात्र, तसे नाहीये ती खरंच खूप सुंदर आहे व तिचे फोटोही तितकेच सुंदर येतात.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, नायेओंग लीचे आणखी काही सुंदर व सेक्सी फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...