आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: इतिहासातील या 7 महिलांना मानले Most Beautiful Womans

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडात कोण-कोणत्या महिला सर्वाधिक सुंदर होत्या, या संदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी एका सोशल साइटवर चांगलीच चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर एका इंग्लिश कंटेंट वेबसाइटने इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडातील काही सुंदर महिलांची यादी जाहीर केली आहे. आम्ही आपल्यासाठी या यादीची सुंदर महिलांविषयी माहिती घेऊन आलो आहे.

इजिप्तमधील प्राचीन कथांमध्ये आढळतो सुंदर महिलांचा उल्लेख...
तुम्ही पाहात असलेले वरील छायाचित्र नेफेरतिती हिचे आहे. नेफेरतिती हिला 1370 ते 1430 बीसी या कालखंडात इजिप्टची आयडियल ब्यूटी मानले जात होते. ती महान फराओ अखनातनच्या राण्यांपैकी एक होती. नेफेरतितीचा मकबरा इजिप्टमध्ये शोधण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. नेफरतितीच्या सौंदर्याचे किस्से इजिप्तच्या प्राचीन कथामध्ये आढळतात.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, इतिहासातील निवडक Most Beautiful Womans चे PHOTOS...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...