आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Farewell : 10 दिवसांनी सोडणार व्हाइट हाऊस, हे PHOTOS सांगतील का ग्रेट ठरले ओबामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून बराक ओबामांची आठ वर्षांची कारकिर्द येत्या 10 दिवसांत संपणार आहे. त्यानिमित्ताने मंगळवारी अमेरिकेत ओबामांनी निरोपाचे भाषण केले. ओबामांच्या आठ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांच्या आयुष्यात अनेक अविस्मरणीय क्षण येऊन गेले असतील. पण बराक ओबामा रोज इतरांसाठी असे अविस्मरणीय क्षण तयार करत असत. व्हाइट हाऊसमधील फोटोग्राफर पेटे डिसुझा यांनी ओबामांचे असेच काही फोटो क्लिक केले आहेत. आपले काम करत असतानाच इतरांना खास महत्त्व देणारे ओबामा हे कोणालाही कमी जास्त लेखत नाहीत हे फोटोवरून स्पष्ट होते.
 
बराक ओबामांच्या व्यक्तीमत्त्वाचा शक्यतो सर्वासमोर न येणारा हा पदर या माध्यमातून डिसुझा यांनी सर्वांसमोर आणला आहे. रोज ओबामांचे फोटो क्लिक करताना आठ वर्षांत डिसुझा यांनी त्यांचे लाखो फोटो क्लिक केले आहेत. त्यापैकी निवडक असे फोटो नुकतेच त्यांनी रिलीज केले आहेत. व्हाइट हाऊसमधील स्वीपरबरोबर हात मिळवताना तर कधी स्टाफमधील कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांबरोबर खेळतानाचे ओबामा सर्वांचे लाडके का होते, हे Photos पाहिल्यानंतर सगळ्यांच्याच लक्षात येईल. चला तर मग एका वेगळ्या व्यक्तीमत्त्वाच्या जीवनातील आजवर समोर न आलेल्या प्रवासाच्या सफरीवर.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, बराक ओबामा यांचे असेच काही भन्नाट फोटोग्राफ्स..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत अवर्षे तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल वर्षे तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...