जगभरामध्ये विविध प्रकारच्या परंपरा आदिम काळापासून चालत आल्या आहेत. या परंपरापैकी काही प्रथा या आघोरी आहेत तर काही आर्श्चयकारक आहेत. अशा प्रकारचा एक उत्सव बोलीविया देशात साजरा केला जातो. ‘ला पाज’ या शहरात साजरा केला जाणारा उत्सव ‘ऑफ स्कल’ नावाने ओळखला जातो.
ऑफ स्कल हा उत्सव दरवर्षी 9 नोव्हेंबरला साजरा केला जातो. या उत्सवात मरण पावलेल्या नातेवाईकांची कवटी घेऊन अनेक लोक स्मशानात जातात. या दिवशी सर्व
आपल्या पुर्वजांच्या खोपड्या एका सुंदर बॉक्स मध्ये ठेवतात आणि त्यावर फुलांचे हार चढवले जातात.
पुढील स्लाईवर पाहा या उत्सवाचे फोटो...