आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात घुसला होता हा विचित्र प्राणी, सोशल साइट्सवर व्हायरल झाले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलेशियामध्ये दिसला विचित्र प्राणी - Divya Marathi
मलेशियामध्ये दिसला विचित्र प्राणी
सोशल साइट्सवर एक विचित्र प्राण्याचे फोटो व्हायरल होत आहेत. या प्राण्याचा चेहरा ससा आणि वाघासारखा आहे. तसेच बॉडी ड्रॅगनसारखी आहे. याला प्लॅनेटचा शेवटचा ड्रॅगन म्हटले जात आहे. हा फोटो मलेशियात दिसला आहे.
अचानक घरात दिसला तर ठार मारले...
असे सांगितले जाते, की ड्रॅगन अचानक रात्री एका घरात घुसला होता आणि वाघ तसेच सशासारखा आवाज काढू लागला. तेव्हा घर मालकाला जाग आली. त्याने बाहेर येऊन पाहिले तर त्याला एक विचित्र प्राणी घरास घुसताना दिसला. घर मालकाने बंदुकीने त्याला 8 गोळ्या घालून ठार मारले.
घर मालकाने सांगितले, की मी खूप घाबरलो होतो. हा प्राणी ससा आणि वाघासारखा दिसत होता. त्याला शिंग आणि शेपूट पण होती. त्यामुळे मी त्याला मरेपर्यंत गोळ्या झाडल्या. नंतर लोकांनी त्याला पाहिले तेव्हा ते म्हणाले, की हा प्लॅनेटचा शेवटचा ड्रॅगन होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या विचित्र प्राण्याचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...