Home »Khabrein Jara Hat Ke» These Photos Of Jugaad Goes To Viral On Social Site

जुगाड करणे कोणीही यांच्याकडून शिकावे, इंटरनेटवर व्हायरल झाले हे Photos

जीवनमंत्र डेस्क | Apr 21, 2017, 12:40 PM IST

  • इस्त्रीचा वापर कोणी यांच्यकडून शिकावा.
जुगाड करून बनवण्यात आलेल्या गोष्टींचे फनी फोटो सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत. परंतु हे फोटो कोणत्या भागातील आहेत याची पुष्टी होऊ शकलेली नाही. परंतु जगभरातील इंटरनेट युजर्सने वेगवेगळ्या सोशल साईट्सवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये कोणी वेल्डिंग मशीनने जेवण तयार करत आहे तर कोणी बियरच्या बॉटलने पोळी लाटत आहे.

पुढील स्लाईड्सवर पाहा, असेच इतरही काही गमतीशीर फोटो...

Next Article

Recommended