आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जापानी मुली वयात आल्यानंतर असे करतात सेलिब्रेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जापानमध्ये अॅडल्ट होण्याचा जश्न साजरा करतान तरुणी...
टोकिया- जापानमध्ये सोमवारी (11 जानेवारी) आयोजित एका किए कमिंग ऑफ एज डे सेलिब्रेशनचे हे फोटो आहेत. या फोटोंमध्ये नवीन अॅडल्ट्स एन्जॉय करताना दिसत आहेत. वयाचे 20 वर्षे पूर्ण करणारे अॅडल्ट्स यामध्ये भाग घेतात. संपूर्ण जापानमध्ये जवळपास 12 लाख तरुण-तरुणी यात सामील झाले.
दिवसभर चालते धमाल-मस्ती, पारंपरिक पध्दतीने सजतात तरुणी...
एम्यूजमेंट पार्क, हॉटेल्स आणि ग्राऊंड्समध्ये यासाठी कार्यक्रम होतात. सेलिब्रेशनमध्ये तरुणी पारंपरिक वेशभूषा किमिनो परिधान करून येतात. याला कमिंग ऑफ एज डे सेलिब्रेशनसुध्दा म्हटले जाते. यानिमित्तावर या लोकांना प्रौढ असल्याचा करार दिला जातो.
सरकारी आकड्यांनुसार, देशभरात 12 लाख 10 हजार लोक यावेळी अॅडल्ट बनले. त्यामध्ये 6 लाख 20 हजार तरुणी सामील होत्या. दरवर्षी जानेवारी महिन्यात हे सेलिब्रेशन होते. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा 50 हजार कमी होता.
जापान मीडियानुसार, अनेक अॅडल्ट्स यादरम्यान सुटी घेऊन जश्न साजरा करणे पसंत करतात. तसेच काहीजण यावेळी आपल्या भविष्याविषयी प्लानिंग करतात. यावर्षी अपर हाऊस इलेक्शनसुध्दा जापानमध्ये होणार आहे, म्हणून या लोकांना मतदान करण्याचीसुध्दा पहिलीच संधी मिळणार आहे. एक यूनिव्हर्सिटी विद्यार्थी यामानोने सांगितले, की त्याच्या अॅडल्ट होण्याचा अर्थ आहे, की त्या सर्व गोष्टी करणे, ज्या ते एका समजूतदार अॅडल्टच्या रुपात करू इच्छितात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटचे PHOTOS...