आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅमेझोनच्या जंगलातील आदिवासींचे PHOTOS, यांचा बाहेरच्या जगाशी जराही संपर्क नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅमेझोनच्या जंगलात राहणारे यानोमामी जमातीच्या आदिवासींचे फोटो समोर आले आहेत. या जंगलात जाऊन त्यांचे फोटो काढणे शक्य नव्हते. एरिअल व्ह्यूने हे फोटो काढण्यात आले आहेत. यावेळी ते मोठ्या उत्सुकतेने घरावरुन जाणारे हेलिकॉप्टर बघतात. या जंगलात असे केवळ काहीच आदिवासी शिल्लक आहेत. त्यांचा बाहेरच्या जगाशी जराही संपर्क नसतो.
असे काढले फोटो
- अॅमेझॉनच्या घनदाट जंगलात या आदिवासींच्या झोपड्या दिसून येतात. त्यांनी झोपड्या अशा बांधल्या आहेत की बाहेरच्या जगाशी संपर्क येऊ नये.
- हे आदिवासी अत्यंत कमी कपड्यांमध्ये दिसतात. त्यांच्या हातात काठ्या आहेत. आकाशातील हेलिकॉप्टर ते मोठ्या आश्चर्याने बघतात.
- व्हेनेजुएला सीमेपासून या आदिवासींचे नाव जवळ आहे. हे उत्तर ब्राझिलमध्ये येते.
- या परिसरात सुमारे 22 हजार यानोमामी आदिवासी राहतात. हा परिसरात स्कॉटलंडच्या आकाराचा आहे.
- यातील तीन ग्रुपच्या लोकांचा बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क नाही. त्यांचे जग त्यांच्यापुरते मर्यादित आहे.
- या भागात मलेरिया सारखे रोग मोठ्या वेगाने पसरत आहेत. त्याने आदिवासींची जीव धोक्यात आहे.
- या परिसरात ब्राझिल सरकारने आपले खबरे पेरले आहेत. या भागाची माहिती वेळोवेळी मिळवली जाते.
पुढील स्लाईडवर बघा, या आदिवासी जमातीचे फोटो.... असे दिसतात आकाशातून....
बातम्या आणखी आहेत...