आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईमध्ये अशाप्रकारे पार्टी करतात जगभरातील धनदांडगे, उडवतात कोट्यवधी रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दुबई जगभरात श्रीमंतांचे स्वर्ग म्हणून ओळखले जाते. जगभरातील श्रीमंत याठिकाणी खास पार्ट्या करण्यासाठी येतात. येथे बहुतांश पार्ट्या दुबईतील महागड्या यॉटवर किंवा खास क्लबमध्ये आयोजित केल्या जातात. एक मुस्लीम देश असूनही याठिकाणी ज्याप्रकारच्या पार्ट्या होतात, तशा युरोपमधील नाईट क्लबमध्येही होत नाहीत. जगभरातील श्रीमंत लोक दुबईत कशी ऐश करतात, याठिकाणी होणाऱ्या पार्ट्यांमध्ये काय होते, आणि कोण या पार्ट्या आयोजित करते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

कोट्यवधी होतात खर्च 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार श्रीमंताच्या एका यॉट पार्टीवर सुमारे 50 लाख डॉलर (32.5 कोटी रुपये) खर्च होतात. 
- त्याशिवाय इतरही अनेक लोक पार्ट्या आयोजित करतात. 
- फेमस सुपर मॉडेल नाओमी कॅम्पबेलने तिच्या एका पार्टीवर सुमारे 18 लाख डॉलर (11.7 कोटी रुपये) खर्च केले होते. 
- या पार्टीत प्रसिद्ध ब्राझिलियन सांबा डान्सपासून ते हिप हॉपसारखे अनेक इव्हेंट होते. 

पुढील स्लाइड्सवर, पाहा कसा असतो या पार्ट्यांचा नजारा...
 
बातम्या आणखी आहेत...