आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापरे! सायकलवरच शौचालय; लोक म्हणाले- अशी आयडिया आलीच कशी? PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायकलचे आज अनेक स्टायलिश डिझाइन उपलब्ध आहेत. परंतु काही लोकांनी आपल्या सुविधेसाठी त्यांच्यासोबत चित्रविचित्र प्रयोग केले आहेत. या फोटोजमधून पाहा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सायकल्सचे असे फोटो जे पाहून तुम्ही पोट धरून हसाल. आता हे सायकलवरच कमोडची सुविधा असलेले मॉडेल पाहा. हे पाहून तुम्हीही विचार करत असाल  की बनवणाऱ्याच्या डोक्यात अशी आयडिया आली कुठून?
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, असेच काही मजेदार फोटोज...
बातम्या आणखी आहेत...