आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेक्स-टेक इंडस्ट्री.. असे बनविले जातात सेक्स रोबोट; पहिल्यांदा समोर आले PHOTO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वादग्रस्त सेक्स डॉल्स 'सामंथा' हिने दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये स्वत:चा परिचय दिल्यानंतर तिने 'आय लव्ह यू' ही म्हटले होते. सामंथा ‍या सेक्स डॉलने सोनेरी केस आणि निळ्या डोळ्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.

 

सेक्स-टेक इंजिनिअर डॉ. सेर्गी सँटोस यांनी या सेक्स डॉलची निर्मिती केली आहे. आज आम्ही आपल्यासाठी या वर्कशॉपचे फोटो घेऊन आलो आहे. वर्कशॉपमध्ये सेक्स रोबोट्सची ‍निर्मिती केली जाते.

 

ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या या मेंबरने दिली भेट...
UK मधील कमर्शियल टीव्ही नेटवर्क ITV चे मेंबर अँगस वॉकर याने नुकतीच या वर्कशॉपला भेट दिली होती. बार्सिलोनामध्ये एका घराच्या बेसमेंटमध्ये हे वर्कशॉप आहे. डॉ.सेर्गीद्वारा यांच्या वर्कशॉपमध्ये डॉल्सचे डोके, विग्स आणि इतर पार्ट्स ठेवले होते. येथे डॉल्सला रिअल लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. या रोबोट्सच्या स्किनमध्ये सेंसर्स बसवले आहेत. याशिवाय डॉल्स बॉडी फ्लेक्झिबल आहे. ती तुमच्यासोबत संवादही साधू शकते.

 

मोठी आहे सेक्स इंडस्ट्री
सेक्स-टेक इंडस्ट्रीची वर्षाकाठी 23 बिलियन यूरोची उलाढाल आहे. डॉ. सेर्गी सँटोस यांनी बनवलेल्या एका  टॉयची किंमत जवळपास 3.5 लाख रुपये आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... अशा बनवल्या जातात सेक्स डॉल्स

बातम्या आणखी आहेत...